Shivdurg Series : शिवदुर्ग मालिका भाग 2 – किल्ले तोरणा

एमपीसी न्यूज : शिवजयंतीच्या निमित्ताने संस्कार भारती पुणे महानगर च्या वतीने शिवदुर्ग मालिका सुरू केली असून, आशुतोष बापट यांचे लेखन व सादरीकरण असून, 21 किल्ल्यांची मालिका या निमित्ताने प्रस्तुत होत आहे.

आजच्या दुसऱ्या भागात किल्ले तोरणा असून  या किल्ल्याची माहिती, वैशिष्ट्ये व काही किस्से आपल्याला ऐकायला मिळतील. स्वराज्यात आलेला हा पहिला किल्ला, या केल्यामुळेच स्वराज्याचे तोरण बांधले गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.