Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 9 – बळकट जलदुर्ग – विजय दुर्ग

एमपीसी न्यूज- आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच असते, जसे ज्याचे अश्वबल तशी त्याची पृथ्वीप्रजा आहे, तसेच ज्याचे जवळ आरमार त्याचा सागर. यासाठी आरमार अवश्यमेव करावे! (‘महाराजांच्या आज्ञापत्रातून…)

सागरी सीमा बळकट करायच्या हे आमच्या राजाला 350 वर्षांपूर्वी समजले , नव्हे तर त्यांनी एका पेक्षा एक बळकट जलदुर्ग व आरमार बांधले.

असाच हा बळकट जलदुर्ग – विजय दुर्ग म्हणजे सिंधू सागरावरील बळकट ठाणे. चला तर आजच्या या भागात ऐकूयात किल्ले विजयदुर्ग!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.