Wagholi : शिवराज ग्रुप वाघोलीतर्फे कोल्हापूर येथील प्रयाग चिखली या गावास मदतीचा हात

एमपीसी न्यूज – शिवराज ग्रुप वाघोलीतर्फे कोल्हापूर येथील प्रयाग चिखली या गावास अन्नधान्य, औषधे, कपडे, पिण्याचे पाणी तसेच घरगुती उपयोगी वस्तू वाटप केले. गावातील 500 लोकांना घराघरात जाऊन मदत केली. त्यावेळी गावचे सरपंच उपसरपंच यांनी आभार मानले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी शिवराज ग्रुप वाघोली अध्यक्ष विशाल आप्पा सातव पाटील, बंटी शेठ चौधरी, किरण नाना साकोरे, ऋषिकेश शिवले पाटील यादी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.