Hadapsar : योगेश टिळेकर यांचा धक्कादायक पराभव, राष्ट्रवादीने गड मिळविला

एमपीसी न्यूज – हडपसरमध्ये आमदार योगेश टिळेकर यांचा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. 96 हजार मते मिळवून विजय प्राप्त केला. या मतदारसंघात भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचारात प्रचंड गाजला होता. त्यावर चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांनी हल्लाबोल केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.