Kasarwadi News : श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात दत्त जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताह

एमपीसी न्यूज : श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात दत्त जयंती निमित्त (Kasarwadi News) अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन 1 ते 8 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे.

Talegon Dabhade : एल अँड टी कंपनीतील उपोषणकर्त्या कामगारांना न्याय द्या, खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

पहाटे 4 ते 6 वा दररोज काकड आरती असणार आहे. सकाळी 8 ते 11 वा श्री ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. दररोज दुपारी 1 वा ते 2 वा भजनी मंडळांचे भजन गायन होईल. गुरुवार 1 डिसेंबर ते मंगळवार 6 डिसेंबर दररोज संध्याकाळी 7 वा ते 9 वा कीर्तन होणार आहे.(Kasarwadi News) बुधवार 7 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वा पर्यंत व गुरुवार 8 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वा पर्यंत कीर्तन सेवा होतील. बुधवार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 वा दत्त जयंती निमित्त श्री दत्त भक्ती गीतांचा कार्यक्रम होणारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.