Shrirang Hospital : श्रीरंग चिकित्सालया मुळे आता चऱ्होली येथेही आयुर्वेदिक उपचार शक्य

एमपीसी न्यूज – आयुर्वेदिक उपचार पद्धती ही भारतीय संस्कृतीत अगदी प्राचीन काळापासून चालत आली आहे. अगदी 20 व्या शतकात सुद्धा या उपचार पद्धतीने यशस्वी उपचार केले जातात. मात्र उपचाराच्या मानाने अशी चिकित्सालये किंवा रुग्णालये फार कमी उपलब्ध आहेत. (Shrirang Hospital) हाच विचार करुन खास चऱ्होली व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी श्रीरंग चिकित्सालय आयुर्वेदिक उपचार घेऊन आले आहेत.

चऱ्होली बुद्रुक येथे नुकतेच श्रीरंग चिकित्सालयाचे उद्घाटन नगरसेविका विनया तापकीर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी वैद्य स्वप्नील भाकरे, वैद्य निलेश ढवळे, वैद्य पियुष बागल, वैद्य अंकुश वढाई, वैद्य महेंद्र चव्हाण,अशोक शिंदे व पवार कुटंब व एमपीसी न्युज चे अनुप घुंगुर्डे आदि उपस्थित होते.

Dehu News : 85 दिवसांमध्ये आठ हजार किलोमीटर सायकल चालवून बारा ज्योतिर्लिंग यात्रा केली पूर्ण

असे म्हणतात आयुर्वेदिक उपचार हे संथ गतीने होत असले तरी ते मुळापासून आजाराचे निवारण करतात. त्यामुळे नागरिकांचा कल हा आयुर्वेदिक उपचाराकडे वाढला आहे. (Shrirang Hospital) कारण आज मितीला बदलती जिवन शैली, ऑर्गेनिक अन्न पदार्थांची कमतरता यामुळे विविध अजारांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. त्यावर अगदी सोप्या पद्धतीने पण मार्मिक उपचार करण्यासाठी श्रीरंग चिकित्सालय तयार आहे.

 

या आजारांवर असणार उपचार पद्धती उपलब्ध –

यामध्ये नागरिकांना स्त्री रोग, बालरोग, संधिवात, आमवात, रक्तदाब,श्वसनाचे आजार, मधुमेह, केसांच्या समस्या वजन, कमी करणे, वजन वाढवणे, उंची वाढवणे, मानसविकार, सायटिका (SCIATICA)  मायग्रेन, मूळव्याध, मुतखडा, वंधत्व, मणक्याचे विकार, सौंदर्य विषयक तक्रारी, अर्धांग वायू,  पाळीच्या तक्रारी,  VARICOSE   आणि सर्व आजारांवर आयुर्वेद उपचार उपलब्ध आहे. पंचकर्म, गर्भ संस्कार सुवर्णप्राशन, अग्निकर्म विध्दकर्म उपलब्ध आहेत. दरमहा पुष्य नक्षत्रास सुवर्णं प्राशन ही सेवा उपलब्ध आहे.

 

 आयुर्वेदिक उपचार का घ्यावेत –

साईड इफेक्ट ची भीती नसते, पंचकर्म पद्धतीने उपचार घेतल्यास शरीराचे शुद्धीकरण होते.गर्भासंस्कार या पद्धतीने उपचार घेतल्याने बाळ बुद्धिमान सुंदर बालवान(सुधरूड)  होते आयुर्वेदिक उपचारांनी व्याधी मुळासकट नष्ट होतात. अग्निकर्म, विध्दकर्म या उपचार पद्धतीने वेदना शमन होते.

त्यामुळे कसलीही आरोग्य विषय तक्रार असेल तर श्रीरंग चिकित्सालयाला भेट द्या, तेथे तुम्हाला योग्य व आपले पणाने उपचार मिळतील.

 

अधिक माहितीसाठी संपर्क –

पत्ता: शॉप नंबर 14 तनिष ओर्चीड फेस 2 चऱ्होली बुद्रुक संपर्क: 8975353553/7249871435

ई-मेल आयडी:  [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.