SJPL Sonigara Jewellers : दसरा दिवाळीनिमित्त SJPL सोनिगरा ज्वेलर्स तर्फे ऑफर्सचा पाऊस

एमपीसी न्यूज – आनंदाच्या किंवा उत्सवाच्या वेळी (SJPL Sonigara Jewellers) आपण सोने खरेदीकडे किंवा गुंतवणूकीकडे वळतो. दसरा आणि दिवळी हे तर सर्वात शुभमुहूर्त मानले जातात. याच मुहुर्तावर सोने खरेदी किंवा गुंतवणूकीवर तुम्हाला खात्रीशीर गिफ्ट किंवा ऑफर मिळणार असेल तर तो दुग्धशर्करा योगच मानावा लागेल…असा दुग्धशर्करा योग SJPL सोनिगरा ज्वेलर्स खास त्यांच्या ग्राहकांसाठी घेऊन आले आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात या ऑफर्स सुरु असणार आहेत.

तुम्ही जर 26 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत SJPL सोनिगरा ज्वेलर्स यांच्याकडे सोने खरेदी केले, तर त्याच्या दुप्पट वजनाची चांदी तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला 20 ग्रॅम वजनाची चांदी मिळणार आहे. या भन्नाट खेरदी ऑफरसह तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर डोन्ट वरी गुंतवणूकीवर ही धम्माल ऑफर SJPL सोनिगारा ज्वेलर्स यांनी आणली आहे. तुम्हाला त्यासाठी SJPL सोनिगारा ज्वेलर्स यांच्याकडे 10 हजार रुपयांची मंथली सेव्हींग करावी लागणार आहे, या मंथली सेव्हींगवर तुम्हाला मिळणार आहे चक्क पैठणी गिफ्ट.तसेच सोने खरेदी करायची आहे पण तेवढी रक्कम खिशात नाही…तरी मंडळी काही हरकत नाही कारण SJPL सोनिगरा ज्वेलर्स तुम्हाला देत आहेत चक्क हप्त्यांवर म्हणजे EMI वर सोने खरेदीची संधी.

याव्यतिरीक्त भोसरी SJPL सोनिगरा ज्वेलर्स दालनातर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर आणल्या असून यामध्ये तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक केली असता तुम्ही तुमच्या आवडीचे गिफ्ट दालनातून घेऊन जाऊ शकता. यामध्ये घरातील सर्व उपयोगी वस्तूंपासून ते activa गाडीपर्यंतचे गिफ्ट ठेवण्यात आले आहेत.

pune news: वाल्हा-नीरा दरम्यान रेल्वे रुळ दुहेरीकरणाच्या कामामुळे गाड्यांवर परिणाम

तर, वाट कसली पाहताय/ मनासारखा रेखीव दागिना, शुद्धतेचा विश्वास अन त्याबरोबर भन्नाट ऑफर हवी असेल तर SJPL सोनिगरा ज्वेलर्स हा उत्तम पर्याय आहे. त्यांच्या या विश्वासाच्या जोरावर विश्वसनीय आणि प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँड SJPL सोनिगरा ज्वेलर्सने (SJPL Sonigara Jewellers) पुणे सराफ असोसिएशनच्या 97 व्या पुरस्कार सोहळ्यात ‘50 वर्षे आणि त्याहून अधिक काळ जुनी सर्वोत्कृष्ट सुवर्णपेढी – ‘ओल्ड फर्म डेव्हलप्ड विथ इनोव्हेशन’चा पुरस्कार प्राप्त केला आहे. स्टँडेड दागिने, वेडिंग कलेक्शन, अँटिक, प्रेशस स्टोन तसेच विविध प्रकारचे दागिने आणि असंख्य प्रकारच्या डिझाइन एकाच दालनाखाली उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना इतरत्र फिरायची गरज भासत नाही.

SJPL सुवर्ण पेढी ही 1950 पासून ग्राहकांच्या सेवेत असून विश्वासार्ह सोने खरेदीसाठी नेहमीच एक अग्रेसर नाव राहिलेले आहे.  SJPL सोनिगरा ज्वेलर्सची भोसरी, देहूरोड, हडपसर, चिंचवड स्टेशन, नवी सांगवी या ठिकाणी भव्य दालने आहेत. हक्काने आणि विश्वासाने भेट देऊन ऑफर्सचा नक्की लाभ घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क –

चिंचवड स्टेशन दालन – 9325625142, हडपसर दालन – 9325625106, भोसरी दालन – 9552804000.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.