Vadgaon Maval : ‘डान्स मावळ डान्स’ नृत्य व चित्रकला स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज- स्मित कला रंजन आयोजित ‘डान्स मावळ डान्स’ या मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या नृत्य व चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला. या स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्यामधील कलेचे प्रदर्शन केले. चित्रकला आणि नृत्य स्पर्धेत वेगवेगळ्या गटात सुमारे 1000 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

वडगांव मावळ येथील स्व.अनंत राजमाचीकर काका सभामंडपात हा कार्यक्रम झाला. यावेळी मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, मावळ सोशल फौंडेशनचे संस्थापक अविनाश बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, पत्रकार विजय सुराणा, गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, गटनेते राजेंद्र कुडे, अॅड.विजयराव जाधव, सुनील ढोरे, किरण भिलारे , अनंता कुडे, पूजा वहिले, पूनम जाधव , माया चव्हाण, संध्या थोरात , नितीन भांबळ, किरण देवघरे, विश्वास भिडे, शंकर भोंडवे, विवेक गुरव,सिनेदिग्दर्शक राम पुरोहित,नितीन चव्हाण, सोमनाथ धोंगडे , झुंबरलाल कर्णावट, सुरेश गुरव, अनिल ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक प्रवीण चव्हाण, चंद्रजीत वाघमारे, माजी सरपंच नितीन कुडे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे हे 22 वे वर्ष असून सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका प्रेमा कुलकर्णी, स्नेहा कुलकर्णी, हेमलता पाटील यांनी या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण केले. प्रवीण चव्हाण आणि अविनाश बवरे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले

उपाध्यक्ष हर्षल ढोरे, खजिनदार नंदकिशोर गाडे, भूषण मुथा, संदेश भांबळ, सुमेध म्हाळसकर, विशाल सुराणा, अवधूत गायकवाड, प्रमोद घाग, स्वराज चव्हाण, प्रथमेश घाग, मंदार घारे, रोहीत गवस, केदार बवरे, शहबाज मोमीन, सचिन देवकाते, चेतन सावळे, प्रसाद देवघरे, प्रसाद बिराजदार, विशाल घोलप, आदींनी नियोजन केले. विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.

स्मित कला रंजन संस्थेचे संस्थापक शिवानंद कांबळे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन गिरीश गुजराणी यांनी आणि आभार प्रदर्शन अध्यक्ष अतुल राऊत यांनी केले.

चित्रकला स्पर्धा – 2020 निकाल

बालवाडी
1) श्रावणी मनोहर येवले
2) ओम चेतन घाग
3) आयेशा सरफराज अत्तार
उत्तेजनार्थ – शिवांजली अवसरकर

1 ली ते 2 री
1) रिया खर्चानं –
2) ओयसानी सामंता –
3) विदिशा रमेश थोटे –
4) निधी तुकेकर –
5) साक्षी किसन बुढे –

3 री ते 4 थी
1) शार्वी चंद्रशेखर जाजू –
2) वंश विशाल बाफना –
3) दुर्वेश रवींद्र विनोदे-
4) सई सोमेश्वर नवघणे –
5) प्रांजल दत्तत्रय लंके-

5 वी ते 7 वी
1) गार्गी मुकुंद ढोरे
2) परिणा भरत बाफना
3) वैष्णवी संतोष जाधव
4) नेहा नितीन शेवाळे
5) वैभवी राजेंद्र सुतार

8 वी ते 10 वी
1) प्रियल कुंदन बाफना –
2)शृंखला शैलेश ढोरे-
3)रिषीकेश भाऊसाहेब चौधरी-

खुला गट
1) पूर्वी संदीप बाफना –
2)कार्तिकी प्रभाकर तुमकर-
3)नरेश प्रदीप गाडे-

नृत्य स्पर्धा निकाल

समूह नृत्य : बालवाडी

पहिला क्रमांक (विभागून)
जैन इंग्लिश मिडीयम स्कूल तळेगाव आणि
किडझी स्कूल तळेगाव

दुसरा क्रमांक (विभागून)
जगदगुरु इंग्लिश मिडीयम स्कूल
आणि रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडीयम-वडगाव

तिसरा क्रमांक ( विभागून )
माउली इंग्लिश मिडीयम स्कूल सोमाटणे आणि सरस्वती विद्या मंदिर, इंदोरी

विशेष प्राविण्य
किडझी स्कूल तळेगाव –

समूह नृत्य : 1 ली ते 4 थी (विभागून)

पहिला क्रमांक जगदगुरु इंग्लिश मिडीयम स्कूल आणि पैसाफंड प्राथमिक विदयालय तळेगाव.

दुसरा क्रमांक (विभागून)
आर्ट एवल्युशन डान्स
आणि जिल्हा परिषद शाळा माळवाडी

तिसरा क्रमांक (विभागून)
ए.डी.सि लिटिल स्टार
आणि न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल वडगाव

समूह नृत्य : 5 वी ते 7 वी

पहिला क्रमांक (विभागून)

मंगेश डान्स अकॅडमी
आणि अंकित डान्स क्रिएशन

दुसरा क्रमांक (विभागून)

आदर्श विद्या मंदिर , तळेगाव दाभाडे आणि जैन इंग्लिश मिडीयम स्कूल, कामशेत

तिसरा क्रमांक (विभागून)
किंग ऑफ टायगर ग्रुप
आणि स्टेप हार्ड डान्स अकॅडमी

समूह नृत्य : 8 वी ते 10 वी
पहिला क्रमांक
जगदगुरु इंग्लिश मिडीयम स्कूल

दुसरा क्रमांक
रितिका डान्स अकॅडमी

समूह नृत्य : खुला गट
पहिला क्रमांक ( विभागून)
जय अँड गगन डान्स ग्रुप
आणि मंगेश डान्स अकॅडमी

दुसरा क्रमांक (विभागून)
रॉयल डान्स स्टुडिओ आणि आर एम डी डान्स क्रु

तिसरा क्रमांक (विभागून)
आर्ट इन्स्टिट्यूशन ( इवलुएशन ) डान्स आणि रोहन डान्स ग्रुप

वैयक्तिक नृत्य : बालवाडी

पहिला क्रमांक-द्रोणा हारकुडे
दुसरा क्रमांक-आस्था परदेशी
तिसरा क्रमांक-वीरा रावल
चौथा क्रमांक-आर्यन ढोरे आणि शर्वरी गायकवाड,
पाचवा क्रमांक-प्रांजल भोईन आणि आरोही नवगिरे,
सहावा क्रमांक- भक्ती गिते आणि श्रनिका जाई,
सातवा क्रमांक-रिया पुजारी
उत्तेजनार्थ-नेत्रा मुथा

वैयक्तिक नृत्य : 1 ली ते 4 थी

पहिला क्रमांक-शुभम मोहंती.
दुसरा क्रमांक-यश पोहन
तिसरा क्रमांक-अर्पित चव्हाण
चौथा क्रमांक-पूर्वा बहुर व सई शेखर सनगरे
पाचवा क्रमांक-शिवांजली कदम व सोनाली ओव्हाळ
सहावा क्रमांक-अदिती कदम व अनघा दिशले
सातवा क्रमांक-मृण्मयी गव्हाने
उत्तेजनार्थ-तनिष्क मुथा आणि श्रेयसी बोत्रे

वैयक्तिक नृत्य 5 वी ते 7 वी

पहिला क्रमांक-राजलक्ष्मी गायकवाड.
दुसरा क्रमांक-श्रावणी दाभाडे.
तिसरा क्रमांक-समृद्धी लोणकर,
चौथा क्रमांक-तन्वी ओव्हाळ व भक्ती हगवणे,
पाचवा क्रमांक-अन्नन्या भेगडे व तन्मय भोंगाडे,
सहावा क्रमांक-प्रिया चौधरी व ईशा गुजर,
सातवा क्रमांक-निलया मेढे

वैयक्तिक नृत्य 8 वी ते 10वी
पहिला क्रमांक-सपना सस्ते
दुसरा क्रमांक-आरती चव्हाण
तिसरा क्रमांक-आर्या हारफडे
चौथा क्रमांक-स्वाती पाटील

वैयक्तिक नृत्य : खुला गट

पहिला क्रमांक- प्रसाद मंचरे,
दुसरा क्रमांक- सौरभ जाधव,
तिसरा क्रमांक- रोहन कोकाटे,
चौथा क्रमांक- पौर्णिमा शेळके

जोडी नृत्य : 1 ली ते 4 थी
पहिला क्रमांक आर्यन –शर्वरी.
दुसरा क्रमांक – सई –हिमांगी.
तिसरा क्रमांक – द्रोणा – श्राविका

जोडी नृत्य : 5 वी ते 7 वी
पहिला क्रमांक तन्वी – सोनाली,
दुसरा क्रमांक – भक्ती – भार्गवी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.