Pune : ब्राह्मण एकता मंचतर्फे वारक-यांना साबण वाटप

एमपीसी न्यूज – संत गाडगेबाबा यांचा स्वछतेच्या मंत्राचे पालन करण्यासाठी ब्राह्मण एकता मंचतर्फे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांना दरवर्षीप्रमाणे या वर्षीही साबण वाटप केले.

निरोगी आरोग्यासाठी स्वछता किती महत्वाची आहे. याबद्दल वारक-यांना ब्राह्मण एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत कुलकर्णी, सुषमा वैद्य, शुभम वैद्य, प्रविणजी कुलकर्णी, निलेश गोडे, युवराज गायधनी, निलेश जहागीरदार, जयंत जोशी कुणाल सारस्वत यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.