Kailas Golande : सामाजिक कार्यकर्ते कैलास गोलांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – चिंचवड गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास शंकर गोलांडे (Kailas Golande passed away) यांचे गुरुवारी (दि.15) अल्प आजाराने दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्चात उद्योजक मनीष गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष गोलांडे हे दोन मुलगे, एक मुलगी आणि परिवार आहे. एक सुस्वभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.