Pimpri : सामाजिक कार्यकर्ते सोपान काटे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील सामाजिक कार्यकर्ते  सोपान हरीभाऊ काटे (वय 63) यांचे बुधवारी (दि.6) अल्पशा आजाराने निधन झाले.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, भाऊ,बहिण पुतणे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सोपान काटे, नितीन सोपान काटे व प्रवीण सोपन काटे यांचे ते वडील होत. महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.