_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chichwad News : सामाजिक कार्यकर्ते वसंतराव बापूसाहेब गायकवाड यांचे निधन

एमपीसी न्यूज : सामाजिक कार्यकर्ते वसंतराव बापूसाहेब गायकवाड  यांचे वयाच्या 76 वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिलीप गायकवाड (डी बी डेव्हलपर्श) यांचे ते मोठे बंधू होत.

_MPC_DIR_MPU_II

गेली अनेक वर्षे ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत होते. त्यांच्या मागे पत्नी कांचन वसंतराव गायकवाड, नितिन् वसंतराव गायकवाड, राजकुमार वसंतराव गायकवाड हि दोन मुले  व नातू ओम राजकुमार गायकवाड आणि मुलगी मेघा बंडोपंत शिंदे जावई तसेच सविता नितिन् गायकवाड व् सुप्रिया राजकुमार गायकवाड या दोन सुना असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.