_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील मतदान केंद्रांवर टिपलेली काही छायाचित्रे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया आज (सोमवारी) पार पडली. मतदारराजाने आपला लोकप्रतिनिधी मतदान यंत्रात बंद केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मतदान केंद्रांवर ‘एमपीसी न्यूज’चे छायाचित्रकार अमोल वाजगे यांनी टिपलेली काही क्षणचित्रे –

 

_MPC_DIR_MPU_IV

1) आई, बाबा आणि आणि आजीने मतदान केले. त्यांच्या बोटाला लागलेली शाई बघून चिमुकल्याने त्यालाही शाई लावण्याचा हट्ट केला. बराच समाजवल्यानंतर त्याच्याही बोटाला शाई लावली. त्यांनतर आई, बाबा आणि आजीला आपले बोट दाखवणारा चिमुकला.

2) अपंग नागरिकांनी घेतला लोकशाहीच्या उत्सवात सहभाग

3) ‘आम्ही मतदान केलं, तुम्ही केलं का’ म्हणत सेल्फी घेणा-या महिला

4) पिंपरी येथील जय हिंद शाळेच्या आवारात मतदारांची भली मोठी रांग

5) वृद्ध नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

_MPC_DIR_MPU_II

6) सखी मतदान केंद्रावर लागलेली रांग

8) सुरक्षा रक्षकांचा चोख बंदोबस्त

9) चिमुकल्या नातीला मतदानाचा धडा गिरवणारे आजोबा

 

 

 

 

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.