Sonigara Jewellers : एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्सची भन्नाट ऑफर,  हिऱ्याच्या खरेदीवर मिळवा हिरा फ्री

एमपीसी न्यूज – आत्तापर्यंत तुम्ही साडीवर साडी फ्री, फार-फारतर (Sonigara Jewellers) दागिन्यावर दागिना फ्री ऐकलं असेल पण चिंचवड येथील एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स घेऊन आले आहेत चक्क हिऱ्याच्या खरेदिवर हिरा फ्री. आहे ना भन्नाट ऑफर.

 

हिरा खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते मग ती स्त्री (Sonigara Jewellers) असो वा पुरुष..पण ते सर्वांना शक्य नसते. मात्र याच स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी  एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स ही भन्नााट ऑफर घेऊन आले आहेत. .येताना एका हिऱ्याचे पैसे आणा आणि जाताना दोन हिरे घेऊन जा.

ही ऑफर चिंचवड येथील एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स यांच्या शोरुममध्ये 10 ते 16 फेब्रुवारी या काळात सुरु असणार आहे.एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स यांच्या सुरु असलेल्या इनस्पायर हिरा महोत्सवमध्ये या भन्नाट ऑफरसह तुम्हाला हिऱ्यांचे नेकलेस सेट, बँगल सेट, पेंडटसेट, फिंगर रिंग व इअररिंग च्या सुंदर, हटके, नाविन्यपुर्ण अशा डिझाईन्स पहायला मिळणार आहेत. ज्या तुमच्या सौंदर्याला पूर्णत्व देणार आहेत.

 

Chinchwad by-election : नाना काटेंच्या प्रचारासाठी उद्या  अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले एकाच मंचावर

असं म्हणतात हिरा हा तुमच्या आयुष्यात स्थिरता, शांतता आणतो. त्याच हिर्याला तुमच्या अंगावर सजवा , तेही वेगवगेळ्या कलाकुसर केलेल्या दागिन्यामध्ये घडवून. दागिनेही असे आहेत जे तरुणांपासून ते हिऱ्याची पारख असणाऱ्या जुन्या-जाणत्यांना आवडतील अशा आहेत.

 

लग्न सराई सुरु होत असताना हिरा खरेदी करणे कोणाला आवडणार नाही. या ऑफरचा फायदा घेत एकाच्या किंमतीत दोन हिरे तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे वाट (Sonigara Jewellers) कसली पाहताय हिरा खरेदी करा. एक स्वतःसाठी अणि सोबत अणखी एक हिरा घेऊन जा तुमच्या जवळच्या साठी.

अधिक माहितीसाठी संपर्क –
एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स, कुणाल प्लाझा समोर, चिंचवड स्टेशन
संपर्क क्रमांक -9325625142  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.