Pcmc Best Veg Hotel : स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस आणि जवानांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये खास जेवणाचा बेत

वाकड आणि पिंपळे गुरव मधील द गझिबो वर्ल्ड ऑफ व्हेज व नाशिक फाटा येथील मराठा खानावळ आणि पिंपळे गुरव मधील द मराठा प्युअर व्हेज मध्ये जेवणाचा आस्वाद

एमपीसी न्यूज – आपल्या देशाचे सार्वभौमत्व हे आपले पोलीस बंधु-भगिनी आणि आपल्या देशाचे सैनिक यांच्यामुळेच अबाधित आहे. ही कर्तव्याची जाणीव ठेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Pcmc Best Veg Hotel) आमचा ‘द गझिबो’ आणि ‘द मराठाज् ग्रुप ऑफ फुड चेन हॉटेल’ परिवार खवय्यासाठी याही वर्षी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहोत.

Pune Metro News : पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत सुरू राहणार मेट्रो

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व पोलीस बांधव, आजी माजी सैनिकाना सहपरिवार आमच्या वाकड आणि पिंपळे गुरव मधील ‘द गझिबो’ (THE GAZEBO) वर्ल्ड ऑफ व्हेज व नाशिक फाटा येथील ‘मराठा खानावळ’ आणि पिंपळे गुरव मधील ‘द मराठा’ या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत सह-कुटुंब आमंत्रित करीत आहोत. आपण सर्वांनी यावे आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन हॉटेल मालक उमाप यांनी केले आहे.

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात आपण पोलिस आणि जवानामुळे सुरक्षित असतो. त्यांच्या प्रती आपले काही करणे आद्य कर्तव्य मी समजतो. अनेक सामाजिक उपक्रम आपण राबविले आणि राबवित असतो. (Pcmc Best Veg Hotel) समाजासाठी आणखी हे कर्तव्य एक आपले दायित्व आहे. असे हॉटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर दिलीप प्रभाकर उमाप यांनी सांगितले.

टीप – पोलीस आणि सैनिकांनी स्वतःचे ओळखपत्र येताना (आयकार्ड) जवळ बाळगावे.

 

The Gazebo world of veg

@wakad

@Pimple Gurav

7887885007

 

The maratha

@pimple Gurav

7887885007

 

Maratha khanawal

Nashik phata ,old Mumbai Pune Highway 411034

7887885007

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.