MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाइन बाप्पा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद (भाग पाच)

एमपीसी न्यूज : ‘एमपीसी न्यूज ऑनलाइन बाप्पा‘ (MPC News Online Bappa) उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची त्याचबरोबर 25 विजेत्या स्पर्धकांना चांदीची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

नामवंत सुवर्णपेढी केडी सोनिगरा ज्वेलर्स, भांबुर्डेकर सराफ ज्वेलर्स आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे या स्पर्धेचे प्रायोजक असून त्यांच्या वतीने 25 विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.

 

 

घराघरांत आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. (MPC News Online Bappa) याच प्रयत्नांना ‘एमपीसी न्यूज‘ बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून (MPC News Online Bappa) संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.

आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो, आपले नाव आणि पत्यासह mpcnews.in या आमच्या अग्रगण्य मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या 25 स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देखील देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी (MPC News Online Bappa)

1) या स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवाशीच सहभागी होऊ शकतात.

2) एक स्पर्धक त्यांच्या बाप्पांचे जास्तीत जास्त पाच फोटो अपलोड करू शकतात.

3) कोणत्याही फोटोचा फाईल साइज दहा एमबी पेक्षा जास्त असू नये. 

4) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

5) पुणे व पिंपरी-चिंचवड परिसराच्या बाहेरील गणेश भक्त देखील त्यांच्या बाप्पांचे फोटो पाठवू शकतील, ते प्रसिद्ध देखील केले जातील, मात्र पारितोषिकासाठी ते अपात्र राहतील.

6) स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केला जाईल.

7) स्पर्धेतील विजेत्यांना प्रायोजक सुवर्णपेढीत प्रमाणपत्र व चांदीचे नाणे प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरून आपल्या लाडक्या बाप्पांचे फोटो अपलोड करावेत.

https://forms.gle/V6F9wZ7ePtS8wXwP9

(हेतल राऊत, चिखली)
प्राजक्ता बनकर चिखली
एवरेस्ट प्लाझा सहकारी गृहरचना संस्था, चिखली
(भूषण महाजन)
(सांगवी)
(अमोल आंबेकर, भोसरी)
सोनू सोंदकर
सम्राट गोरखा, रहाटणी
(अमोल ठाकरे, निगडी)
तेजस मदने, चिंचवड)
सागर दोदे, पिंपळे गुरव
शंकर मारुती शिंदे, पुणे
ओवी लोखंडे, पिंपळे गुरव
राजकुमार सोनटक्के, किवळे
राजेश जाधव, विश्वनाथ कॉलेज भोसरी
संदीप कांबळे, चिंचवड
प्रशांत कडवे, तळेगाव दाभाडे
लोकेश बदडे, राहटणी
हेतल राऊत चिखली 
अक्षय जगताप – पुनावळे ऐश्वर्याम भावी
अमृता लोकरे – साई गणेश मंदिराजवळ रिवर रोड
विश पुजारी स्नेहल श्री सोसायटी तळेगाव दाभाडे
विकी कनोजिया जगताप नगतर
वरद पाटोळे – हुतात्मा चौक आळंदी रोड भोसरी पुणे
शुभम महिरे – सुखसागर हौसिंग सोसायटी चिखली
श्लोक सातव – ज्योतिबानगर, काळेवाडी, पुणे
शरद चौधरी -मोरे वस्ती, साने चौक ,चिखली

सारंग कुलकर्णी – स्नेहबंध यमुनानगर, निगडी
संगिता डुंबरे – इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे
संदिप कराळे – आळंदी देवाचीता खेडे जि पुणे (घुंडरेगल्ली)
सागर मोहिते – यशवंतनगर तळेगाव दाभाडे
रोहन रानडे – थेरगाव चिंचवड लिंक रोड थेरगाव पुणे
रवींद्र भेगडे – पंचवटी कॅलनी, तळेगाव दाभाडे
नितीन गुंड – आदर्श नगर काळेवाडी पिंपरी
जयश्री गुंडे – फुगेवाडी पुणे
जयंत जाधव – मामुर्डी गाव, देहूरोड, पुणे.
जगन्नाथ गरवाड – कुसगाव बुद्रुक लोणावळा
आशिष शिवशरण – दामु आण्णा लांडगे चाळ कासारवाडी
अर्चना कांबळे प्रतिष्ठापार्टमेंट कडोलकर कॉलनी तळेगाव दाभाडे
अमृता मदने – रूपीनगर, तळवडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.