Pimpri : माळी समाज मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद 

एमपीसी न्यूज –  महात्मा ज्योतीराव फुले मंडळ आयोजित (Pimpri) माळी समाजाचा वधुवर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उदघाटन प्रसंगी माजी महापौर अपर्णा डोके, अनिता फरांदे,उद्योजक दीपकनाना कुदळे, आयसीएआय च्या पिंपरी चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी,उद्योजक प्रशांत डोके,माजी नगरसेवक वसंत लोंढे,सुरेश म्हेत्रे,उद्योजक संजय जगताप,राजेश टिळेकर,सावता परिषदेचे  प्रदेश सचिव गणेश दळवी,राजेश कर्पे, वंदना जाधव, चंद्रकांत वाघोले,माळी समाज मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी आदी  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत माळी यांनी तर स्वागत सूर्यकांत ताम्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण तर आभार विश्वास राऊत यांनी मानले.

Pimpri : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्यापासून पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्व

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीहरी,हरळे प्रसाद सत्रे, प्रकाश गोरे ,अशोक टिळेकर, राजेंद्र जमदाडे,अनिल साळुंके ,नितीन ताजने, राजेंद्र बरके, महादेव भुजबळ, शंकर भुजबळ, वैजनाथ माळी ,अमर ताजणे, हरेश शिंदे,कैलास पेरकर, नवनाथ कुदळे,प्रदीप दर्शले,निलेश डोके,नरहरी शेवते, (Pimpri) सोमनाथ शिरसकर,दिलीप भोसले,प्रमोद माळी, परेश ताम्हाणे,किशोर माळी, बाळासाहेब पिंगळे,रमेश गायकवाड,गोरक्ष गोरे, महिला सखी मंचच्या महिला अनिता ताटे, स्मिता माळी, अलका ताम्हणे,  नेहा भुजबळ, आशा माळी, उर्मिला भुजबळ, कुंदा यादव या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.