BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

क्रीडा

Pimpri : कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ. डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान

एमपीसी न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा  (Sports Medicine) विभागाच्या वतीने क्रीडा चिकित्सा विषयक एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  2017- 18 चा महाराष्ट्र शासनाचा…

Pune : जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या ‘लव’ला कांस्य…

एमपीसी न्यूज - जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या तपस्या अशोक मतेला 12 वर्षाखालील मुलींच्या 32 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळाले. तर, लव महेश भुसारी याला 12 वर्षाखालील मुलांच्या 32 किलो वजनी गटात कांस्यपदक आणि 14…

Pune : एसएनबीपी, सेंट ऍन्स कुमार गटात विजेते; हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी

एमपीसी न्यूज - यजमान एसएनबीपी, पिंपरी आणि सेंट ऍन्स प्रशाला यांनी 14 वर्षांखालील गटात हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेचे अनुक्रमे मुले आणि मुलांच्या विभागातील विजेतेपद मिळविले. मुलांच्या गटात एसएनबीपी संघाने ध्रुव शर्माच्या दोन गोलच्या…

Pune : मुंबई कस्टमला विजेतेपद 

एमपीसी न्यूज - वेगवान आणि आक्रमक खेळाला बचावाची सुरेख जोड देत मुंबई कस्टम संघाने रविवारी हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. नेहरुनगर पिंरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी स्पोट्‌स…

Pimpri : राज्य वरिष्ठ गट ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत साई स्पोर्टसच्या खेळाडूंचे यश

एमपीसी  न्यूज - महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील साई स्पोर्टस् ॲकेडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. मुंबई येथे झालेल्या या स्पर्धेत साई स्पोर्टस् ॲकेडमीच्या मंगेश कदम, मेलविन थॉमस आणि अंकिता…

Pimpri : आंतर चर्च फुटबॉल स्पर्धेत एस एफ एक्स संघाला विजेतेपद 

एमपीसी न्यूज - यूथ फॉर क्राइस्ट फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या आंतर चर्च फुटबॉल स्पर्धेत चिंचवड येथील एस एफ एक्स फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पिंपरी येथील चर्च ऑफ गॉड संघाचा 1-0 असा पराभव केला.चिंचवडमधील…

Pune : स्पोर्टस अथॉरिटी ऑफ गुजरात, मुंबई कस्टम्स अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज - स्पोर्टस अथॉरिटी ऑफ गुजरात आणि मुंबई कस्टम्स संघांनी आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत  प्रवेश केला. नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी गुजरात…

Pune: मुंबई रिपब्लिक संघाचा सनसनाटी विजय; गतविजेत्या एक्‍सलन्सी अकादमीला हरवून उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज - मुंबई रिपब्लिक संगाने गतविजेत्या एक्‍सलन्सी हॉकी संघाचे एकमात्र गोलच्या जोरावर आव्हान संपुष्टात आणत आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्या फेरीत प्रवेश केला.नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास…

Primpri : हॉकी एक्‍सलन्सी, क्रीडा प्रबोधिनी, हॉकी पुणे उपांत्यपूर्व फेरीत

एमपीसी न्यूज - गतविजेत्या एक्‍सलन्सी अकादमीसह क्रीडा प्रबोधिनी आणि हॉकी पुणे संघांनी येथे सुरू असलेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सातत्याने…

Pimpri : संघर्षपूर्ण विजयासह रोव्हर्स ‘अ’ उपांत्यपूर्व फेरीत 

एमपीसी न्यूज - यजमान रोव्हर्स अकादमी 'अ' संघाने बुधवारी संघर्षपूर्ण विजयासह आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आज रेल्वे पोलिस बॉईज आणि हॉकी पुणे संघांनी गोलांचा पाऊस पाडत मोठे विजय…