SSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून!

एमपीसी न्यूज : दहावी बोर्ड परीक्षार्थींची आता (SSC Exam) प्रतीक्षा संपली असून परीक्षेची धावपळ सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 6 फेब्रुवारीपासून परीक्षेचे हॉल तिकीट दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हे हॉल तिकीट मुलांना प्रिंट करून घेयचे आहेत.

Chinchwad Bye-Election : कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार? राहुल कलाटे म्हणतात…

विद्यार्थ्यांची दहावीची परिक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. 6 फेब्रुवारी पासून हॉल तिकीट आल्याने त्यात जर काही सुधारणा असतील तर विद्यार्थ्यांनी दुरुस्त करून घेयच्या (SSC Exam) आहेत. जेणेकरून त्यांना परीक्षेवेळी अडथळा निर्माण होणार नाही. त्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांकडे असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879d82194fea7295',t:'MTcxNDAzOTQ2Mi41MTgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();