Video by Shreeram Kunte: कोरोनाकाळात बिझनेस सुरु करताय? मग या ५ गोष्टी लक्षात ठेवा

एमपीसी न्यूज – लॉक डाऊन मध्ये जॉब्ज जाताहेत, वर्क प्रेशर वाढतंय, वर्क फ्रॉम होम वाल्यांना १४-१४ तास काम करावं लागतंय. या सगळ्याला कंटाळून बिझनेस करायचा विचार करताय? मग बिझनेस सुरु करायच्या आधी श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधल्या या ५ गोष्टी नक्की करा.  . 
_MPC_DIR_MPU_II
YouTube link-

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.