Pimple Saudagar : विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद 

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी औंधमधील ग्रामसंस्कृती उद्यानांत सहलीचा आनंद लुटला.

 पिंपळे सौदागर मध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली . ही सहल  औंधमधील ग्रामसंस्कृतीउद्यानामध्ये गेली होती ग्रामीण जीवनाचे जवळून दर्शन घडावे . आपल्या आजूबाजूला असलेल्या सामुदायिक मदतनीसांची  ओळखविध्यार्थ्यांना व्हावी हा या सहलीचा उद्देशें हॊता. पुस्तकी ज्ञानाबरोबरच  प्रात्यक्षिक ज्ञान विध्यार्थ्यांना देण्याचा कल चॅलेंजर पब्लिक स्कुलचाराहिला आहे .शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने ही सहल उत्तमरीत्या पार पडली . यासाठी शाळेचे संस्थापक संदीप काटे  यांचे मार्गदर्शन लाभले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.