Talegaon : सुनील शंकरराव शेळके युवा मंचतर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे आमदार सुनील शंकरराव शेळके युवा मंचच्या वतीने रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे, भाजप मावळ तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काटे, सोनवने, नगराध्यक्षा चिञा जगनाडे, भाजपचे तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेवक अरुण भेगडे व सुधाकर शेळके आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.