Sushant Singh Rajput: रिया चक्रवर्तीविरूद्ध FIR दाखल

FIR filed against Riya Chakraborty

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पाटण्यातील राजीवनगर पोलिस ठाण्यात FIR दाखल केली आहे. रियावर आरोप आहे की त्याने सुशांतची प्रेम करण्यासाठी जबरदस्ती केली व आत्महत्येला प्रवृत्त केले. पाटण्यातील चार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.

रविवारी पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पाच पानांची FIR दाखल केली आहे.

सुशांत सिंगच्या वडिलांनी असहाय्यता व्यक्त करत म्हणाले की मी आजारी असतो म्हणून या प्रकरणात खटला लढायला मुंबईला जाऊ शकत नाही. म्हणून पाटण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.