Chinchwad : स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे स्वछता मोहीम 

एमपीसी न्यूज – पावसाळा संपला की सर्वजण आपला परिसर स्वच्छ करीत असतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर चिंचवड येथे स्वछता मोहीम घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील स्वामी भक्त स्वछता मोहीमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून मंदिराचा परिसर स्वच्छ केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, प्रा. रिनारायण शेळके, मंगेश पाटील, नागनाथ दोडके, श्रीकांत लोमटे, भारत शेंडगे, अर्चना तोंडकर, अंजली देव, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे, अक्षदा देशपांडे, सायमन डेव्हिड यांनी विशेष परीश्रम घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.