Swara Blossom : ‘स्वरा ब्लॉसम’मध्ये 49 लाखांचा 2BHK 45 लाखांत, 15 ऑगस्ट पर्यंतच ऑफर

एमपीसी न्यूज – चिखलीत ‘स्वरा ब्लॉसम’ने ग्रॅन्ड प्रकल्प सुरू केला आहे. या प्राईम लोकेशनवरील गृहप्रकल्पात लक्झरी 2 BHK घरे उपलब्ध आहेत. 15 ऑगस्ट पर्यंत याठिकाणी फ्लॅट बुक केल्यास 49 लाखांचा 2BHK 45 लाखांत ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे तब्बल चार लाख रुपयांचा फायदा होणार असून मोठ्या फ्लॅट वर मोठ्या बचतीची संधी ग्राहकांना मिळणार आहे. दरम्यान, 15 ऑगस्ट पर्यंतच ही ऑफर लागू राहणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात चिखलीला वेगळं महत्त्व प्राप्त झाले असून, हा परिसर आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. अशा चिखलीत ‘स्वरा ब्लॉसम’ने ग्रॅन्ड गृहप्रकल्प सुरू केला आहे. या प्राईम लोकेशनवर माफक दरात मोठ्या स्पेस मध्ये आरामदायी जीवनशैलीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.

चिखली झपाट्याने प्रगत होत आहे. उद्योग, आयटी क्षेत्र, शाळा, महाविद्यालये, कनेक्टिव्हिटी आणि गुंतवणूकदारांची पसंती यामुळे चिखलीत घर असावं असं प्रत्येकाला वाटत आहे. माफक दरात लक्झरी लिव्हिंगचा अनुभव देण्यासाठी ‘स्वरा ब्लॉसम’ने ग्रॅन्ड प्रकल्प साकारला जात आहे. नेवाळे वस्ती जवळ हा भव्य प्रकल्प असून, या ठिकाणाहून महत्वाच्या सुविधा आणि इतर ठिकाणे अगदी जवळ आहेत.

दर्जेदार मटेरियल वापरुन या प्रकल्पाचे बांधकाम केले जाणार आहे. घरातील फ्लोरिंग, लाईटची कामे यासाठी ब्रॅण्डेड मटेरियल वापरले जाणार आहे. बाथरुम, दरवाजे हे उत्कृष्ट दर्जाचे वापरले जाणार आहे. 715 चटई क्षेत्राच्या आकारात 2 BHK घरे या प्रकल्पात विकसित केले जाणार असून अगदी माफक दरात उपलब्ध होणार आहेत.

ॲमिनिटीज- 

– भव्य प्रवेशद्वार, सुरक्षा रक्षक, लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड, प्रशस्त पार्किंग स्पेस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अंतर्गत काँक्रीट रस्ते, ज्येष्ठ नागरिक कट्टा, गार्डन, क्लब हाऊस, अत्याधुनिक जिम, कचरा व्यवस्थापन, मल्टीपर्पज हॉल, लिफ्ट (पॉवर बॅक अपसह), प्रत्येक फ्लॅट साठी स्वतंत्र फायर फायटिंग सिस्टीम, व्हिडिओ डोअर बेल यासह अनेक विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महत्वाच्या सुविधा आणि अंतरे

– डी मार्ट / बिग बजार / सेंट्रल मॉल – 5 किमी
– राष्ट्रीयकृत बँकांची एटीम – 1 किमी
– हॉस्पिटल्स – 1.5 किमी
– शाळा कॉलेज – पाचशे मीटरहून कमी अंतरावर
– टाटा मोटर्स, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, फोल्क्सवॅगन, महिंद्रा अँड महिंद्रा, तळवडे आयटी पार्क – पाच किमी अंतरावर
– चिंचवड रेल्वे स्टेशन – 4.2 किमी
– निगडी बस स्थानक – 3.7 किमी
– आकुर्डी रेल्वे स्टेशन – 5.3 किमी
– भोसरी एम आय डी सी – 6.7 किमी
– चाकण – 15.8 किमी

वेगवान जगात दिवसेंदिवस विकास देखील झपाट्याने होत आहे. पिंपरी चिंचवड शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल होत आहे. या प्रगतीच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी आपण आधुनिकता आणि विकास यांच्यासोबत हातमिळवणी केली पाहिजे. ‘स्वरा ब्लॉसम’मध्ये आधुनिक सुविधा आणि लक्झरी लिव्हिंग एकाच ठिकाणी उपलब्ध आहे, त्यामुळे ‘स्वरा ब्लॉसम’ हा प्रकल्प राहण्यासाठी व गुंतवणूक म्हणून एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.  http://swarablossom.com

साईट पत्ताःगेट नंबर 989/990, गणेश इंटरनॅशनल स्कूल पुढे,राधास्वामी सतसंग बायपास नेवाळे वस्ती,चिखली-411062

संपर्क क्रमांक
9922141399
– 9922566899

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.