Browsing Tag

अंनिस

Pune : अंनिसवर बंदी घाला ; अतुल छाजेड यांची मागणी

एमपीसी न्यूज - अंनिस समाजात भोंदुगिरी पसरवत असल्याने शासनाने या संस्थेवर बंदी घालून कायद्याने कारवाई करण्याची मागणी पुणे येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा…

Chakan : महाराष्ट्र अंनिसकडून जट निर्मूलन

(अविनाश दुधवडे)  एमपीसी न्यूज - महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी ७४ व्या महिलेचे जट निर्मुलन रविवारी (दि.१६) चाकण (ता. खेड) येथे केले. चाकणमधील एका महिलेला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढत दहा…

Pune : आपण ज्यांच्या हातात सत्ता दिली तेच आता हिंसेला प्रोत्साहन देतात – स्वामी अग्निवेश

एमपीसी न्यूज- दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला जाताना माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यातून मी वाचलो पण माझ्यासह अनेकांवर दररोज झाले होत आहेत. ही बाब निषेधार्थ आहे. आपण ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली आहे…

Pune : दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेची घटनास्थळावर चौकशी

एमपीसी न्यूज - डॉ. नरेद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या आरोपी सचिन अंदुरे याला आज ( दि.31) सीबीआयच्या पथकाने ओंकारेश्वर पुलावर घटनास्थळी आणण्यात आले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला.

Pimpri: भर पावसात ढोलच्या दणदणाटात पिंपरीत ‘जवाब दो’ आंदोलन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला आज (सोमवारी) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, पाच वर्ष होत आले तरी दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यात अद्यापही यश आले नाही. याचा सरकारला…

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा पाचवा स्मृतिदिन ; पुण्यात ‘निषेध जागर’

एमपीसी न्यूज- नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला आज, पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच कॉमेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला देखील साडेतीन वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय यांनी तब्बल पाच वर्षानंतर दाभोलकर हत्या प्रकरणातील…

Pune : दाभोळकरांच्या पाचव्या स्मृतिदिनी वृत्तपत्र कात्रणांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात बालगंधर्व रंग मंदिर येथे वृत्तपत्र कात्रणांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. शैला दाभोळकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.…

Pune : घराजवळ असून देखील बापट एकदाही आंदोलनाकडे फिरकले नाही हीच शोकांतिका – अनिस

एमपीसी न्यूज - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, पुण्याचे पालकमंत्री असलेले गिरीश बापट यांच्या घराजवळ असून देखील गिरीश बापट एकदा देखील आंदोलनाकडे फिरकले नाहीत. हीच खरी शोकांतिका असल्याचे मत अंधश्रद्धा…

Pimpri : प्रत्येकाने आपले विचार मांडायला शिका – मुक्ता दाभोळकर

एमपीसी न्यूज - माणसे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. त्यांची मांडणी करतात. त्यांचा प्रतिवाद करता येतो व हीच सामाजिक जीवनाची रीत आहे, असे आपण सर्व जण मानत आलेले आहोत. समाजात बदल होण्याच्या शक्यतांविषयी आपण आशावादी राहण्यासाठी ही वैचारिक…