Browsing Tag

अंमली पदार्थ

Sangvi : पिंपरी चिंचवड पोलिसांनी पकडले दोन कोटींचे एमडी ड्रग्स

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी मोठ्या(Sangvi) प्रमाणात अंमली पदार्थ पकडण्याच्या घटना समोर येत असतानाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत तब्बल दोन कोटींचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले आहेत. ही कारवाई…

Hadapsar : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक

एमपीसी न्यूज - हडपसर परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन ( Hadapsar ) परदेशी नागरिकांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, नशेच्या गोळ्या, कॅथा इडुलस खत असे 11  लाख 88 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात…

Pimpri : अंमली पदार्थ पॉपी स्ट्रॉ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पॉपी स्ट्रॉ विक्रीसाठी आलेल्या (Pimpri ) दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 7) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बावधन येथे करण्यात आली. आरोपींनी हा पॉपी स्ट्रॉ राजस्थान येथून पिंपरी चिंचवड…

Maharashtra news : अमली पदार्थांचा व्यापार आणि प्रसार रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यात स्वतंत्र अमली…

एमपीसी न्यूज - राज्यातील अमली पदार्थांच्या व्यापार आणि प्रसारास आळा (Maharashtra news)  घालण्यासाठी कडक भूमिका राज्य शासनाने घेतली असून सर्व पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थ…

Pune : अंमली पदार्थ विक्री प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज-अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एकास गुन्हे शाखेने (Pune) पकडले.हा प्रकार सदाशिव पेठ येथे घडला .त्याच्याकडून पाच लाख 19 हजारांचे चरस, तलवार, कुऱ्हाड, चाकू अशी तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली.सागर सुभाष मोडक (वय 43, रा.…

Nigdi : गांजा विक्री करणा-या एकाला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करत असताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक किलो 157 ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई शनिवारी (दि. 8) दुपारी चार…

Hinjawadi : सव्वाकिलो गांजासह एकाला अटक

एमपीसी न्यूज - सव्वाकिलो गांजासह एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.  ही कारवाई गुरुवारी (दि. 6) दुपारी दीडच्या सुमारास गवारेवाडी येथे करण्यात आली.निलेश गंगाराम चव्हाण (वय 34, रा. हिंजवडी,…

Pune : तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणा-या दुकानावर छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैधरित्या विक्री करणा-या एका दुकानावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुकान चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. साजीद…

Nigdi : एका दुचाकीस्वाराकडून दोन किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका दुचाकीस्वाराकडून दोन किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) रात्री काचघर चौकात करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.सचिन शंकर पवार (वय 26 रा. काळभोरगोटा, निगडी)…

Bhosari : गांजा बाळगणारा जेरबंद

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचा गांजा जप्त केला. ही कारवाई भोसरी येथे केली. राजेभाऊ शेषराव खंडागळे (वय 49, रा. माजलगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी…