Browsing Tag

अंमली पदार्थ

Bhosari : गांजा बाळगणारा जेरबंद

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचा गांजा जप्त केला. ही कारवाई भोसरी येथे केली. राजेभाऊ शेषराव खंडागळे (वय 49, रा. माजलगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी…

Wakad : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 735 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी (दि. २३) दुपारी पावणेचारच्या सुमारास वाकड येथे करण्यात आली. अशोककुमार सरूपाराम…

Pune : तरुणीकडून 24 लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - पुण्यात एका तरुणीकडून 24.4 लाख रुपये किमतीचे 54 ग्राम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.   पुण्यातील एनआयबीएम परिसरात ही तरुणी मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.…

Sangvi : पिंपळे गुरव मधून सव्वा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव मधून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1 लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) रात्री केली. छोगाराम पेमाराम चौधरी (वय 34, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात…