Browsing Tag

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

Pune news : परशुराम जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे शोभा यात्रा

एमपीसी न्यूज़- परशुराम जन्मोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर अखिल (Pune news) भारतीय ब्राह्मण महासंघा तर्फे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  ही यात्रा स्वयंभू गणेश मंदिर अजमेरा ते रंजना बैंक्वेट नेहरू नगर  पर्यंत काढण्यात आली होती.…

Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि योगिनी वधुवर सूचक मंडळातर्फे मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज -  रंजना हॉल, पिंपरी येथे (Pimpri) रविवार 16  एप्रिल रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड आणि योगिनी वधुवर सुचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात जवळपास 700 हून अधिक लोकांनी हजेरी…

Pune News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित स्नेह मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आज (मंगळवारी) स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 हुन अधिक (Pune News) लोकांच्या उपस्थित संघाचा नेमका उद्देश व ध्येय सांगण्यात आले.अतुल इनामदार यांनी उद्योजक…

Pimpri News : अ. भा. ब्राह्मण महासंघाचे ‘ब्रह्मोद्योग ‘ यंदा दिल्ली दरबारी

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित 'ब्रह्मोद्योग' हे औद्योगिक प्रदर्शन 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत देशाची राजधानी दिल्ली येथे 'हॉटेल अशोका'मध्ये होणार आहे.(Pimpri News) या ठिकाणी देशभरातून वेगवेगळ्या ब्राह्मण…

Pimpri News : पिंपरी-चिंचवड येथील 75 महिलांनी घेतला मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचा लाभ

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.25)  महिलांसाठी स्तनाचा कर्करोग (Pimpri News) आणि हाडांची घनता याचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले होते. यावेळी 75…

Pune News : ब्राह्मण महासंघातर्फे कर्णबधिर मुलांसोबत बालदिन साजरा

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या, (Pune News) हडपसर शाखेच्या वतीने 85 कर्णबधिर मुलांसोबत नुकताच बालदिन साजरा करण्यात आला.आवाजाच्या संवेदनाचा अभाव व त्यामुळे शब्दच जणू मुके झाले, अशी जन्मापासून स्वीकारलेली कवचकुंडले  …

Chinchwad News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरूकुल मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन पुरस्काराचा आनंद साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि.4) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवडमधील…

Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र कुलकर्णी

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारणी जाहीर झाली आहे. जितेंद्र कुलकर्णी यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाच्या व्यावसायिक आणि आर्थिक समृद्धीसाठी महासंघ…

Pimpri : आता रामजन्मभूमी मंदिर उभारणीस विलंब नको -डॉ. गोविंद कुलकर्णी

एमपीसी न्यूज - अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर उभारणीसाठी करावी. लागलेली वर्षानुवर्षांची प्रतीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपुष्टात आली आहे. आता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पुढाकार घेऊन भारतीय अस्मितेचे प्रतीक असलेले रामजन्मभूमी…

Pimpri : ‘महायुती म्हणून जनतेने कौल दिला, जनमताचा आदर करुन एकत्र येऊन सरकार स्थापन करा’

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेनेला महायुती म्हणून मतदान केले आहे. दोन्ही पक्षांना मिळून सत्ता स्थापनेसाठी बहुमत दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने आडमुठी भूमिका सोडावी. जनमताचा आदर करत दोन्ही पक्षांनी एकत्रित…