BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

अग्निशामक दलाचे जवान

Pune : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या आणखी चार जणांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज - पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेकांचे संसार वाहून गेले. तर 14 जणांचा या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्यात आज आणखी चार जणांचे मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. …

Pune : विसर्जनावेळी पाण्यात बुडालेल्या आठ जणांना वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडालेल्या आठ जणांचे प्राण वाचविण्यात  अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. आज गणपती विसर्जना दरम्यान वृद्धेश्वर घाटाजवळ एक युवक बुडाल्याची घटना…

Pune : अरण्येश्वर कॉर्नर येथे स्पेअर पार्टच्या गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज –  अरण्येश्वर कॉर्नर येथे स्पेअर पार्टच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही घटना आज गुरुवारी (दि.16) दुपारी दीडच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार,  अरण्येश्वर कॉर्नर येथील एका स्पेअर पार्टच्या गोडाऊनला अचानक आग लागली.…