Browsing Tag

अग्निशामक

Pune : वेळू फाटा येथील खेडशिवापूर कमानीजवळील गोडावूनला भीषण आग

एमपीसी न्यूज - सातारा रोडवर वेळू गावात स्पंज गादी कारखाना आणि भंगारच्या गोडावूनला आज सकाळी अकरा वाजता भीषण आग लागली आहे. मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही, पुण्यावरूनही अग्निशमनच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.वेळू फाटा खेडशिवापूर…

Khalapur : खालापुर टोलनाक्याजवळ कार जळून खाक

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापुर टोलनाक्याजवळ कारने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. या कारमध्ये चारजण प्रवास करीत होते. गाडीने पेट घेताच ते तात्काळ गाडीतून बाहेर निघाल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. सकाळी आठ…

Pimpri: महापालिका 6 महिन्यात ‘ई-गव्हर्नंन्स’च्या दुस-या टप्प्याला सुरुवात करणार

एमपीसी न्यूज - सामाजिक मूल्य जोपासत प्रशासकीय कामकाज करीत असताना, नागरिकांना उत्तम आणि तत्पर सेवा देणे म्हणजेच सुशासन आहे. ई गव्हर्नंन्सच्या माध्यमातून सुशासनापर्यंत अधिक पोहोचता येणे शक्‍य असून पिंपरी चिंचवड महापालिका पुढील 6 महिन्यांच्या…

Bhosari: विकसकांना आमदार महेश लांडगे यांचा दणका !

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिक आणि सोसायटीतील नागरिकांमध्ये वारंवार वादविवाद होत असतात. बांधकाम व्यावसायिकांकडून दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत अशा तक्रारी नागरिक करतात. यामध्ये तोडगा काढण्यासाठी आता आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार…