Browsing Tag

अजित गव्हाणे

NCP : व्यावसायिक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करा – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात व्यावसायिक ठिकाणी तसेच दुकानात राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. त्यांना व्यावसायिक ठिकाणी अकस्मात होणाऱ्या अपघातांपासून बचाव करता यावे, तसेच त्यांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था…

NCP : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज -  प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात संभाजी भिडे यांच्यासारखे लोक थोर महात्म्यांबद्दल अवमानकारक टिप्पनी करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच आठवड्यात महात्मा गांधी, महात्मा फुले,…

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) (अजित पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी (दि. 19) निवडीचे पत्र…

NCP: वारकऱ्यांवरील लाठीमाराने वारीला गालबोट; सखोल चौकशी करून पोलिसांवर कारवाई करा – अजित…

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला. काही वारकऱ्यांनी तर आम्हाला एकांतात नेऊन पोलिसांनी मारल्याचे सांगितले. आजपर्यंत अशी घटना कधीच घडली नव्हती. यंदा मात्र पोलिसांनी…

Chakan Midc : अदानींच्या आशिर्वादाने निम्मे पुणे अंधारात – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज :  पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या (Chakan Midc) चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला. या पॉवर ग्रीडच्या…

NCP : उपमुख्यमंत्रीसाहेब पालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घाला – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी (NCP) केलेल्या कामाचे श्रेय भाजपच्या नेत्यांनी लाटावे हे दुर्देव आहे.  यांच्या हस्ते आज भूमिपूजन आणि उद्घाटने करण्यात आली. त्यातील अनेक कामे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी…

Ncp : उपभोगकर्ता शुल्क लागू करण्यावरून भाजप शहराध्यक्षांची दुटप्पी भूमिका – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड महापालिका कचरा संकलन सेवा (उपयोगकर्ता युजर चार्जेस) शुल्काच्या नावाने घरटी दरमहा 60 रुपये शुल्क घेणार आहे. ती वर्षभराची रक्कम मिळकतकर बिलात समाविष्ट करण्यात आली आहे. हे सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय…

Pimpri News : भाजपची मागणी म्हणजे वराती मागून घोडे- अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत ‘बेघरांसाठी घरे’ प्रायोजनार्थ आरक्षित (Pimpri News ) घरांचा लाभ आर्थिक दुर्बल घटकांसाठी द्यावा, भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी म्हणजे वराती मागून घोडे, अशातला प्रकार असल्याची खरमरीत टीका…

Pimpri News : महापालिका प्रशासकांची सर्वसाधारण सभा नागरिकांसाठी खुली करा –  अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - महापालिकेची सर्वसाधारण सभा ही शहरातील नागरिकांसाठी खुली असावी असा नियम असतानाही महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक हे सर्वसाधारण सभा (Pimpri News) बंद दाराआड घेत आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा…

Chinchwad Bye Election: राष्ट्रवादीने पोटनिवडणूक लढवावी ,शहर पदाधिका-यांचे शरद पवार यांना साकडे

एमपीसी न्यूज -  येत्या काही दिवसात पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. विधानसभेची पोटनिवडणूक लढविली तर निश्चितपणे राष्ट्रवादीचा विजय होवू शकतो. त्यामुळे पोटनिवडणूक राष्ट्रवादीने लढवावी…