Browsing Tag

अतिक्रमण कारवाई

Dighi : अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिघी-आळंदी रस्ता, जकात नाका परिसरात धडक कारवाई केली. टपरी, किचन ट्रॉली जप्त करण्यात आले.दिघी आळंदी रस्ता दिघी जकात नाका व परिसर येथे रस्त्यावर अतिक्रमण झाले होते. महापालिकेचे…

Pimpri : रहाटणी, वडमुखवाडी, मोशीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाने रहाटणीतील 12 बांधकाम तसेच वडमुखवाडी, मोशीतील रेडझोन हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर आज (मंगळवारी) धडक कारवाई करण्यात आली.महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि…

Pune : अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या मालाचा लिलाव करण्याचा महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज- पुणे शहरात रस्त्यालगत उभ्या केलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या व अन्य साहित्य व माल येत्या पंधरा दिवसात दंड भरून सोडवून न्यावा अन्यथा या साहित्याचा लिलाव करण्यात येईल, असे आदेश पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त…

Lonavala : नगरपरिषद कर्मचार्‍यांचे दिवसभर काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने खंडाळा भागात सुरु असलेल्या अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांना शिविगाळ व धक्काबुक्की झाल्याच्या निषेधार्थ आज नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसभर काम बंद आंदोलन करत…

Pimple Gurav : ‘अतिक्रमण कारवाईत सत्ताधारी नगरसेवकांचा हस्तक्षेप; अधिका-यांकडून दुजाभाव’…

कारवाई टाळण्यासाठी अधिका-यांवर दबाव आणणा-या 'त्या' नगरसेवकांचे पद रद्द करा एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला सत्ताधारी नगरसेवकांकडून फोन करून कारवाई न करण्याबाबत धमकाविण्यात आले. त्यामुळे या…

Pimple Gurav : पिंपळे गुरव येथील अतिक्रमण कारवाईत दुजाभाव

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपळे गुरव येथे केलेली अतिक्रमण कारवाई ही केवळ सत्ताधा-यांच्या सांगण्यावरुन केली असून, यामध्ये फक्त राष्ट्रवादीच्या लोकांना टार्गेट केले असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजेंद्र जगताप…

Chikhali : कुदळवाडीतील अनधिकृत भंगार गोदामांवर महापालिकेची धडक कारवाई

एमपीसी न्यूज - चिखली कुदळवाडी, रिव्हर सोसायटीच्या आजूबाजूच्या अनधिकृत भंगार गोदांमावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज (शुक्रवारी) धडक कारवाई केली. या कारवाईत 90 भंगार गोदामे भुईसपाट करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरु राहणार असल्याचे…

Talegaon Dabhade : करवाढ , अतिक्रमण विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

एमपीसी न्यूज - सन 2012-18 पर्यंतची करवाढ रद्द करावी, सर्व मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे, स्वच्छता कर संपूर्ण सरसकट माफ करावा आणि सुनावणी नियमानुसार झाली नसल्याने करवाढ स्थगीत करावी, या मागण्यांसाठी तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस…

Talegaon : भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे – आमदार बाळा भेगडे

एमपीसी  न्यूज - मावळ तालुक्यातील तळेगाव स्टेशन परिसरात गेले दोन दिवस अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. दहा दिवसापूर्वी यशवंतनगर भागात कारवाई करण्यात आलेली होती. याबाबतीत आमदार बाळा भेगडे यांनी…

Chikhali: अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने चिखली, जाधववाडीतील अनधिकृत पत्राशेडवर आज (मंगळवारी) कारवाई केली. 'क' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक दोनमधील चिखली, जाधववाडी…