Browsing Tag

अध्यक्ष शरद पवार

Maval : लोणावळा शहरात शरद पवार यांचा 7 मार्च रोजी कार्यकर्ता मेळावा

एमपीसी न्यूज - मागील आठवड्यात राष्ट्रवादी पक्षाने ( Maval ) अचानक लोणावळा युवक अध्यक्ष पद बदलले. यामुळे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. त्यातूनच तब्बल 137 जणांनी सामूहिक राजीनामे दिले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे…

Pune News: शरद पवार यांनी महिलांना राजकारणात स्थान मिळवून दिले – रूपाली चाकणकर

एमपीसी न्यूज - राजकारणामध्ये महिलांचा सहभाग मोलाचा असतो. शरद पवार यांनी महिलांना राजकारणात स्थान मिळवून दिले आणि सन्मान प्राप्त करून दिला, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते आणि…

NCP Chief Sharad Pawar hospitalised : शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात केले दाखल

एनसीपी न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पक्षातर्फे सोमवारी 31 ऑक्टोबर अधिकृत ट्वीटर हॅंडल वरून कळवण्यात आले आहे.  81 वर्षीय राष्ट्रवादी…

Pune : सोनिया, राहुल गांधी यांना सावरकर यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही – विक्रम गोखले

एमपीसी न्यूज - राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काहीही वाचलेले नाही किंवा त्यांना समजून घेण्याची त्यांची इच्छाही नाही. त्यामुळे त्यांना सावरकर यांच्याविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे परखड मत ज्येष्ठ…

Pune : जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वाट बघतात !

एमपीसी न्यूज - राजकारणात भल्याभल्यांना चितपट करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाट बघण्याची वेळ आली. उध्दव ठाकरे न आल्याने अखेर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मांजरी येथे सकाळी 11…

Pune : शेतकरी केंद्रबिंदू असेल तर महाशिव आघाडीला पाठिंबा – राजू शेट्टी

एमपीसी न्यूज - शेतकरी केंद्रबिंदू असेल तर काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेना या महाशिव आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असेल, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज राजू शेट्टी…

Mumbai : तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन करणे अशक्य -नवाब मलिक

एमपीसी न्यूज - आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य आहे. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा करून पुढील निर्णय राष्ट्रवादी घेईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना…

Mumbai : भाजप शिवसेनेचे सरकार हाच एकमेव पर्याय- शरद पवार

एमपीसी न्यूज- राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे टाळायचे असेल तर भाजप शिवसेना युतीचे सरकार हाच एकमेव पर्याय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जनतेने आम्हाला विरोधी…

Pune : शरद पवार ठोस भूमिका जाहीर करीत नसल्याने मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ कायम!

एमपीसी न्यूज - 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हाच मोठा पक्ष ठरत असल्याचे निकालाच्या दिवशीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवार यांनी त्याच दिवशी आमचा भाजपला पाठिंबा असल्याचे लागेच जाहीर केले. त्यामुळे…