Talegaon : सुदवडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील सुदवडी येथे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. (Talegaon) त्यात पोलिसांनी 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी…