Browsing Tag

अन्नधान्य वितरण कार्यालय

Pimpri : आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; भोसरीत रेशनिंग कार्यालय सुरु

एमपीसी न्यूज - पुण्यात असणारे अन्नधान्य वितरण (रेशनिंग) कार्यालयाचे अखेर भोसरीत स्थलांतरण झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. आमदार महेश लांडगे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश…