Browsing Tag

अपघात

Chinchwad : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रिक्षा घेऊन भाजीपाला आणण्यासाठी जात असताना रिक्षा वरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 5) पहाटे चार वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली.Maval : पतीचे विवाहबाह्य संबंध व…

Pune : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू, नऊजण गंभीर…

एमपीसी न्यूज - चिखली येथून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या (Pune ) भाविकांच्या कारचा भिगवण जवळ अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी साडेसहा वाजताच्या…

Mahalunge : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अज्ञात वाहनाने ( Mahalunge ) धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 2) सकाळी पावणे नऊ वाजता डोंगर वस्ती, निघोजे येथे घडली.कल्पना भूपाल गडेकर (वय 34,…

Pune : ट्रक खाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोली-केसनंद रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर गुरुवारी दुपारी एकच्या (Pune) सुमारास घडली. दुचाकीवरील तरुणही जखमी झाला आहे.गौरवी रवींद्र जाधव ( वय…

Mahalunge : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.27) वासुली एमआयडीसी येथे दुपारी घडला आहे.याप्रकरणी पोलिसांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात टेम्पो (एचएस 04 एफ सी 5705)च्या अज्ञात चालकावर…

Pune : कॉसमॉस बँकेचे संचालक राहिलेल्या मुकुंद अभ्यंकर यांना 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा

एमपीसी न्यूज-भरधाव वेगात कार चालवत ( Pune ) दुचाकीस्वार महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत राहिलेल्या मुकुंद अभ्यंकर यांना सहा महिने कारावासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर हे कॉसमॉस बँकेचे अनेक वर्ष संचालक…

Pimpri News : पुणे-मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; एक तास ट्राफिक जॅम

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये तीन कारचा अपघात झाला. यात कुणीही जखमी झाले नाही. वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, या अपघातामुळे पिंपरी चौकात एक तासभर ट्राफिक जॅम झाले.मंगळवारी (दि. 21)…

Pune News : पुण्याच्या कर्वेनगरमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील कर्वेनगर परिसरात असणाऱ्या उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. शंकर इंगळे (वय 27) आणि सलील इस्माईल कोकरे (वय 20) अशी मृत्युमुखी…

Pimpri News : सात वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू; चारजण जखमी

एमपीसी न्यूज - चाकण, एमआयडीसी भोसरी, वाकड, हिंजवडी आणि सांगवी परिसरात सात अपघात झाले. त्यातील चार अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघाताच्या घटनांमध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे…

Lonavala News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात मळीचा टँकर उलटला, काही काळ वाहतूक विस्कळीत!

एमपीसी न्यूज : मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात किमी 40 जवळ मुंबईच्या दिशेने गुळाची मळी घेऊन जाणारा टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुणे लेनवर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. यामुळे टँकर मधील मळी रस्त्यावर पसरल्याने पुण्याकडे जाणारी…