BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

अमृत योजना

Pimpri: ‘अमृत’ योजनेसाठी केंद्र, राज्य सरकारकडून 25 कोटीचा निधी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 25.56 कोटी रुपयांच्या निधीचा दुसरा हप्ता मंजूर झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा 17.4 कोटी आणि राज्य सरकारचा 8.52 कोटीचा निधी आहे.…

Wakad: परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार; अमृत योजनेच्या कामास सुरूवात

एमपीसी न्यूज - वाकड मधील दक्षतानगर, कस्पटेवस्ती येथे अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या 160 मी.मी. व्यासाचे HDPE पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षा ममता  गायकवाड यांच्या हस्ते आज (गुरुवारी)कामाचा शुभारंभ…