Browsing Tag

अल्पशा आजाराने निधन

Talegaon Dabhade News : जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता भांगरे यांचे निधन 

एमपीसी न्यूज - जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता संजय भांगरे (52)यांचे रविवारी (दि.04) अल्पशा आजाराने निधन झाले. जांबवडे गावच्या तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष संजय दत्तोबा भांगरे यांच्या त्या पत्नी तर, उद्योजक मदन भांगरे, चेतन भांगरे,…

Pimpri  news : महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  खिंवसरा पाटील रूग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी डाॅ. वृषाली कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 38 होते. शिर्डी येथील रूग्णालयात रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.महापालिकेच्या…

Pimpri News : महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंता मनोहर कुदळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंता मनोहर तुकाराम कुदळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 64 होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.…

Satara News : माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

एमपीसी न्यूज : काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले तसेच  तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे  आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.  …

Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ हिंगे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव येथे राहणारे मूळचे इंदोरी येथील रहिवासी, शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बाबुराव हिंगे (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू ,तीन बहिणी असा परिवार आहे.…

Vadgaon Maval : आदर्श शिक्षिका गीता कमलाकर कदम यांचे निधन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका गीता कमलाकर कदम (वय 80) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.पुणे जिल्हा परिषदेच्या वडगाव मावळ येथील प्राथमिक शाळेत सलग 32 वर्षे अध्यापन कार्य केले. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका…

Talegaon Dabhade : बळवंत जयवंत काशिद पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- इंदोरी गावातील सामाजिक कार्यकर्ते व कृषीनिष्ठ शेतकरी बळवंत जयवंत काशिद पाटील (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुली, एक मुलगा, सून, दोन नातू असा मोठा परिवार आहे. इंदोरी विविध कार्यकारी सेवा…

Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वीणा बेंजामिन यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वीणा शैलेंद्र (नाना) बेंजामिन (वय 73) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.ख्रिश्चन समाज सेवा संघटनेचे…

Chinchwad: आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त चंद्रकांत डोके यांचे निधन

एमपीसी न्यूज - आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त चंद्रकांत शिवराम डोके (वय 76) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.चंद्रकांत डोके आळंदी देवस्थानचे विश्वस्त होते. नररचना…