Browsing Tag

आंदोलन

Akurdi news : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि उपमहापौरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन

एमपीसी न्यूज - दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात येणार आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ…

Pimpri : शहरातील कचरा प्रश्न पुन्हा पेटणार, यांत्रिकीकरणाच्या विरोधात सफाई कामगारांचे बुधवारपासून…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याचा प्रश्न पुन्हा एखदा पेठण्याची चिन्हे आहेत. शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याला विरोध करण्यासाठी महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी येत्या बुधावारपासून  बेमुदत कामबंद…

Pune : सीएए, एनआरसी विरोधी आंदोलकांच्या विरोधात खासदार गिरीश बापट यांच्या मुलाची तक्रार

एमपीसी न्यूज- सीएए, एनआरसीच्या विरोधात शनिवारी (दि. 18) संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत संभाजी उद्यानासमोर जागे राहून काही संघटनांनी निदर्शने केली. यावेळी भारत विरोधी घोषणा आणि हुल्लडबाजी केल्याप्रकरणी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी…

Pune : प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या गैरवर्तणुकीच्या निषेधार्थ काँगेसचे मंगळवारी आंदोलन

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.हे आंदोलन मंगळवारी (दि. 31 डिसेंबर)…

Pune : नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात मोर्चा

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.'एनआरसी, सीएए' विरोधात देशातील विविध…

Pimpri : पिंपरीतील मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना आज, शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. यावेळी…

Pimpri : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शुक्रवारी विविध संघटनांचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. या पार्श्वभूमीवर…

Pune : महापालिकेतील 10 हजार कोटींच्या विविध टेंडरच्या चौकशीची विरोधकांची मागणी

एमपीसी न्यूज - 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, एचसीएमटीआर, रिंग रोड, जायका नदी सुधार योजना, जलपर्णी, कात्रज - कोंढवा रोड, टेंडरमध्ये झालेल्या घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे या मागणीसाठी गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी -…

Pune : जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन

एमपीसी न्यूज- जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा देशभरात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. पुण्यात या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात स्टुडंट इस्लामिक…

Pune: एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कवाढी विरोधात बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज - पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरवात केली. सन 2013 पासून शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी 10 टक्के वाढ केली जात आहे. याशिवाय 2015 पासून प्रवेश शुल्कातही वाढ केली जात आहे. ही वाढ कमी करण्यात…