Browsing Tag

आकुर्डी

Pimpri : मधुमेह जनजागृतीबाबत निगडित वॉकेथॉन; चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत हजारोंचा उत्स्फूर्त…

एमपीसी न्यूज - मधुमेह ही देशाला भेडसावणारी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मधुमेह होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि मधुमेह झाल्यानंतर कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे, याबाबत जनजागृती होणे फार आवश्यक आहे. हाच धागा पकडून रोटरी क्लब ऑफ…

Akurdi : आकुर्डी रोटरी क्लब ग्रामीण भागातील शाळांना 100 हँड वॉश स्टेशन देणार

पिंपरी, 8 नोव्हेंबर - आकुर्डी रोटरी क्लबतर्फे ग्रामीण भागातील शाळांना 100 हात धुण्याचे हँड वॉश स्टेशन देणार येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या शाळांना हँड वॉश स्टेशन देण्यात येणार आहेत. खासदार श्रीरंग…

Akurdi : अपंग असल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दत्तवाडी, आकुर्डी येथे अपंग असल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती गौरव विनायक दुर्वे (वय 38), सासरे विनायक दुर्वे (वय 66), सासू सुगंधा दुर्वे (वय 60), नणंद शिल्पा दुर्वे (वय…

Pimpri : वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत पोलीस व नागरिक मित्र संघटनेची दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज- दिवाळी पाडवा निमित्त पोलीस व नागरिक मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध ठिकाणच्या वृध्दाश्रमातील आजी आजोबांसोबत अनोळखी दिवाळी साजरी करण्यात आली.यंदा दिवाळी पाडवा निमित्ताने आकुर्डी येथील बाबा मुनी वृध्दाश्रम…

Nigdi : पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अटक

एमपीसी न्यूज- पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अन्य दोन साथीदारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी 29ऑक्टोबर रोजी आकुर्डी येथे घडली.येशू मुरुगन दास (वय 45) असे खून झालेल्या पतीचे नाव…

Pimpri : अंध बांधवाच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. या उत्सवात लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वचजण आनंदाने सहभागी होतात. देशभरात सर्वत्र हा सण उत्सवात साजरा केला जातो. सर्व सामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा…

Akurdi : कार्यकुशलतेच्या अभावामुळे बेरोजगारांमध्ये वाढ !

एमपीसी न्यूज - आपल्या देशात तीन हजारापेक्षा जास्त व्यवस्थापन कॉलेजेसमधून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र त्यांच्यातील कार्यकुशलतेच्या अभावामुळे भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतच आहे, असे मत टॅलेंट…

Akurdi : मानव कल्याणासाठी ज्ञानाचा वापर करा – डॉ. अरविंद शाळीग्राम

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांनी पदवी मिळविण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केले आहे. त्याचा उपयोग मानव कल्याणासाठी करावा. प्रत्‍येक दिवस तुमच्यासाठी नवी आव्हाने घेऊन येईल. या आव्हानांना धैर्याने सामोरे जा, उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करताना आपल्या…

Akurdi : आकुर्डीत उद्या सखी दिवाळी  फेअर

एमपीसी न्यूज  - आकुर्डीतील जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या महिला विकासांतर्गत एसएसके सखी दिवाळी फेअरचे आयोजन केले आहे.आकुर्डीत जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेत हे सखी दिवाळी फेअर होणार आहे. शुक्रवार दि. 26 ते 29 ऑक्टोबर या…

Akurdi: आकुर्डीत झळकले आक्षेपार्ह फलक, ‘स्मार्ट बायका कुठे जातात…?’

एमपीसी न्यूज - 'स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर', असा मजकूर लिहिलेले आक्षेपार्ह फलक आज (गुरुवारी)आकुर्डी परिसरात झळकले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. महिला संतप्त झाल्यानंतर संबंधितांनी ते फलक काढून टाकले. काही…