Browsing Tag

आगामी विधानसभा निवडणूक

Pimpri : निवडणुकीसाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्‍त वातावरणात पार पडाव्यात यासाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त…

Pimpri : रणधुमाळी अंतिम टप्प्यात, प्रचारासाठी उरले अवघे पाच दिवस

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचारासाठी अवघे पाच दिवस उरल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची एकच धांदल उडाली आहे. गाठीभेटी, प्रचार फेऱ्यांनी वातावरण ढवळून निघाले आहे.विधानसभा…

Pimpri : पिंपरीत सर्वाधिक 19 तर भोसरीत 6 बूथ संवेदनशील

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पिंपरीत सर्वाधिक 19, चिंचवडमध्ये 12 आणि भोसरीत 6 बूथ संवेदनशील आहेत.…

Pimpri : विधानसभा निवडणूक प्रचारात जादा दराच्या ‘टोप्या घालणे’ उमेदवाराला महागात पडणार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीचा सर्व खर्च उमेदवारांना द्यावा लागत आहे. त्यासाठी अगदी प्रचारकांच्या जेवणावळीपासून ते मिरवणुकीतील ढोल-ताशा पर्यंतचा खर्च निवडणूक आयोगाने ठरवून दिला आहे. इतकेच नव्हे, तर मफलर, टोप्या अन् गमछा यांच्यासाठी…

Pimpri : कुख्यात शाहबाज कुरेशी टोळीवर ‘मोक्‍का’ अंतर्गत कारवाई; विधानसभा निवडणुकीच्या…

एमपीसी न्यूज - अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या शाहबाज कुरेशी टोळीने पिंपरीत हितेश मूलचंदानी यांचा खून केला. या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रित कायद्यान्वये (मोक्‍का) कारवाई केली. आगामी विधानसभा…

Pimpri : शहरातील 37 बूथ पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्‍या…

Pune : शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विधानसभा निवडणूक उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या कोथरूड मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना 'शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस' ने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी…

Chinchwad : शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- शिवसेना जिल्हासंघटिका सुलभा उबाळे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडी व युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले…

Pimpri: राष्ट्रवादीचे इच्छुक गॅसवर !

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये पुण्यातील उमेदवार जाहीर केले. परंतु, पिंपरी-चिंचवड आणि भोसरीतील उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे…

Dehuroad : सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज - गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत. त्यानुसार, देहूरोड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 1)…