Browsing Tag

आचारसंहिता

Pimpri : आचारसंहिता संपली ! विकासकामांना येणार वेग

एमपीसी न्यूज - राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. 30) जाहीर केले आहे. नवनिर्वाचित आमदारांची अधिसूचना जारी केली असून या अधिसूचनेपाठोपाठ बुधवारी सायंकाळी आचारसंहिता उठल्याचे जाहीर केले आहे.…

Chinchwad : मतमोजणीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार विधानसभा मतदारसंघ येतात. ही मतमोजणी गुरुवारी (दि. 24) होणार आहे. त्यातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मोजणी म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी…

Pune : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, महापूर याकडे दुर्लक्ष करून केवळ 370 वर भाजपचा जोर : डॉ.…

एमपीसी न्यूज - राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, सांगली - कोल्हापूरचा महापूर याकडे भाजपने दुर्लक्ष करून विधानसभा निवडणुकीत केवळ 370 कलमवर जोर दिल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम…

Pune : आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – नवल किशोर राम

एमपीसी न्यूज - भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर…

Pune : विधानसभा निवडणुकीत 1,34, 666 तरुण पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार

एमपीसी न्यूज - आचारसंहिता जाहीर होताच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचाा हक्क बजावणार आहे. यामध्ये युवा मतदारांची संख्या लक्षणीय…

Pimpri : आचारसंहितेपूर्वी स्थायी समितीचा धमाका, आयत्यावेळी 323 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीने धमाका केला आहे. आयत्यावेळी तब्बल 323 कोटी 32 लाख रुपयांच्या कामांना मान्यता देत…

Bhosari : विरोधकांवर वैयक्तिक टीका न करता ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’चे आमदार महेश लांडगे…

एमपीसी न्यूज  - आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तसे आरोप-प्रत्यारोप सुरु होणार आहेत. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राजकारण्यांसमोर नवा आदर्श निर्माण घालून दिला आहे. 'पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट' करत विरोधकांकडून…

Pimpri : आचारसंहितेच्या धास्तीने उद्‌घाटन, भूमिपूजनाचा धडाका

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्ती आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उद्‌घाटने आणि भूमिपूजनांचा धडाका लावला आहे. भाजपने उद्या (गुरुवारी) विविध विकास कामांची उद्‌घाटने, भूमिपूजन…

Pimpri : आचारसंहितेची धास्ती, रविवारी उद्‌घाटन, भूमिपूजनाचा धडाका

एमपीसी न्यूज -  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याच्या धास्तीने सत्ताधारी भाजपने उद्या (रविवारी) विविध विकास कामांचे  उद्‌घाटने ठेवली आहेत. बहुप्रतिक्षित संतपीठाच्या भूमिपूजनासह विविध आठ प्रकल्पांचे उद्‌घाटन होणार आहे.…

Pune : आचारसंहितेपूर्वी सर्व कामे सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी 2019 च्या अखेरीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुख तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी त्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करावीत, तसेच प्रत्यक्षात कामे सुरू करावीत त्यामुळे…