Browsing Tag

आयुक्त श्रावण हर्डिकर

Pimpri : महापालिका आयुक्त रजेवर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे 8 नोव्हेंबरपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीएचे) आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे.21…

Pimpri : …अन् महापालिका आयुक्तांनी दिली चुकीची कबुली

एमपीसी न्यूज - राडारोड्याच्या विषयावरुन सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर हल्लाबोल चढविला. प्रशासनाच्या चुकीचा कारभाराचा भांडाफोड केल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दोनवेळा खुलासा करावा लागला.  दुस-या…

Pimpri : विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन भाजप नगरसेवक अन् आयुक्तांमध्ये ‘वादावादी’

एमपीसी न्यूज - पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असताना आणि ऐन सनासुदीत पिंपळे निलख, विशालनगर, वाकड भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आधी पाणी द्या, मग सभा घ्या, अशी भूमिका घेत…

Pimpri : प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच पाणीकपात; आयुक्त केवळ ‘स्मार्ट सिटी’च्या…

एमपीसी न्यूज - शहरातील पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवर महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. 38 टक्के पाणीगळती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. पाणीपुरवठा विभाग दिशाहीन झाला असून आयुक्तांचा वचक राहिला नाही.…

Pimpri : आयुक्तांची सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस, स्थायीने फक्त काम काढले

एमपीसी न्यूज -  टाळगाव चिखलीतील 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठासाठी नियुक्त 'प्रकल्प सल्लागार आणि वास्तूविशारद' मेसर्स नुयोग जबुवानी यांच्यावर महापालिका स्थायी समिती मेहेरबान झाली आहे. आयुक्तांनी काळ्यात यादीत टाकण्याची शिफारस केली…

Pimpri : अधिका-यांचे गोपनीय अहवाल पाठविण्यास विभागप्रमुखांकडून विलंब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणा-या 'अ' ते 'क'  संवर्गातील अधिकारी, कर्मचारी, तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांचा गोपनीय अहवाल 30 जूनच्या आतमध्ये पाठविणे आवश्यक होते. परंतु, अनेक विभागातील कर्मचा-यांचे अहवाल आले…

Pimpri : मुरुमात अनियमितता; अधिका-याला भविष्य निर्वाह निधीची रक्कम देऊ नका

एमपीसी न्यूज - मोशी येथील कचरा डेपोच्या मुरूम टाकण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबाबत ई क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्याधिकारी प्रभाकर रामचंद्र तावरे यांची चौकशी सुरू आहे. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात 16 लाख 50 हजारांची रक्कम…

Pimpri: ‘मी कोणाला पैसे कमवून दिले, त्याचे पुरावे द्या’; आयुक्तांचे विरोधकांना खुले…

एमपीसी न्यूज - मी नियमाप्रमाणेच काम करत आहे. कोणालाही पैसे कमवून देत नाही. मी कोणाला पैसे कमवून दिले असतील तर विरोधकांनी त्याचे पुरावे द्यावेत, असे खुले आव्हान महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आज (सोमवारी)विरोधकांना दिले आहे.वाकड परिसरात…

Pimpri : दौरे काढण्यापेक्षा मुलभूत सुविधा द्याव्यात

एमपीसी न्यूज - दौरे काढण्यापेक्षा शहरातील अत्यावश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,…

Pimpri : आयुक्त सत्ताधा-यांना ‘इलेक्शन’ फंड गोळा करुन देत आहेत – राहुल कलाटे 

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्यामध्ये कोणत्याही सुधारणा केल्या जात नाहीत. असे असताना महापालिकेने अचानक नवीन बांधकामांना पाणीपुरवठ्याची ना हारकत (एनओसी)देण्यास…