Browsing Tag

आरोग्य विभाग

Pimpri : कंपोस्टींग खत प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दररोज 100 किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी कंपोस्टींग खत प्रकल्प निर्माण केले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने अशा गृहनिर्माण सोसायट्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे.…

Bhosari : बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर; रुग्णालयाकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणा-याला दणका दिला आहे. भोसरीतील पुणे नाशिक रस्त्यालगतच्या मंकिकर मुलांचे हॉस्टिपल अॅन्ड लॅब (डॉ. काळे) हॉस्पिटलकडून आरोग्य विभागाने 25 हजार रुपयांचा दंड…

Pimpri: पिसाळलेलं कुत्र मेल वाटतं?, पशुवैद्यकीय अधिका-याचे महापौरांना दुरुत्तर

एमपीसी न्यूज - रुपीनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी सुमारे वीस जणांना चावा घेतला तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्याचे काही देणेघेणे नाही. पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले का? असे महापौरांनी विचारले असता पिसाळलेलं कुत्र मेल…

Chinchwad : स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे स्वछता मोहीम 

एमपीसी न्यूज - पावसाळा संपला की सर्वजण आपला परिसर स्वच्छ करीत असतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर चिंचवड येथे स्वछता मोहीम घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील स्वामी भक्त स्वछता मोहीमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून…

Pimpri : महापालिका करणार थेट पद्धतीने 91 लाखाची जंतुनाशक औषधे

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिका आरोग्य विभागामार्फत बॅक्टोडेक्स जंतुनाशक औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. 6 हजार 695 लिटर जंतुनाशक औषधे खरेदीसाठी 91 लाख 72 हजार 150 रूपये इतका खर्च होणार आहे. हा खर्च थेट पद्धतीने करण्यात येणार आहे.…

Pimpri: ‘स्वच्छ सर्वेक्षण’ला सुरुवात; एनजीओ, गृहनिर्माण संस्थांना सहभागी सहभागी होण्याचे…

एमपीसी न्यूज - स्वच्छ महाराष्ट्र, भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु झाले आहे. या अभियानात नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा, कॉलेज यांना सहभागी व्हावे, असे…

Pimpri : प्लॅस्टिक वापरणा-यांकडून 25 हजारांचा दंड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या चार दिवसांमध्ये विविध भागांमध्ये प्लॅस्टिकचा वापर करणा-यांकडून 25 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.“अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभाग क्रमांक 10 मधील…

Pimpri : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या स्वच्छता सेवा अभियान

एमपीसी न्यूज - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उद्या (बुधवारी) स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.संपूर्ण शहरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्लास्टीक…

Pimpri: आयुक्तांना स्थायीचा झटका; ‘स्मार्ट वॉच’चा प्रस्ताव फेटाळला 

एमपीसी न्यूज - स्वच्छता कामगारांच्या मनगटावर बांधण्यासाठी नागपूर महापालिकेच्या धर्तीवर चार हजार 544  'स्मार्ट वॉच' थेट पद्धतीने खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर आग्रही…

Pune : अग्निशमन आणि आरोग्य विभागात होणार तातडीची पद भरती

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या आरोग्य आणि अग्निशामन दलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या भरतीसाठी सकारात्मक अभिप्राय दिला असून हा प्रस्ताव अर्थ विभागाच्या मान्यतेसाठी गेला…