Browsing Tag

आरोपीं

Pimpri : घरगुती वादातून पत्नीला रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात, कपाळावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली.याप्रकरणी प्रकाश व्यंकटराव धंदर (वय 50, रा. वाघीरे कॉलनी, पिंपरीगाव) याच्यावर…

Pune : रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – चतुःश्रूंगी पोलीस ठाणे येथील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपीस पुणे पोलिसांच्या युनिट चारच्या शाखेकडून जेरबंद करण्यात आले.विजय शंकर गायकवाड (वय 22, रा. दिनराज मित्र मंडळाजवळ, जनवाडी), असे या तडीपार आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी…

Pune : पुणे शहरात गोळीबार सत्राने खळबळ

एमपीसी न्यूज - गोळीबाराच्या तीन घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. पुणे शहरात तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सराफी दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले. गोळीबाराच्या तीन…

Pune :  रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-यांचे मोबाईल हिसकावणारे जेरबंद

एमपीसी न्यूज - रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-यांचे दुचाकीवर येऊन  मोबाईल हिसकावणा-या दोघांना पोलिसांनी रविवारी (दि.18)  खिलारेवाडी  येथून अटक करून तब्बल 1 लाख 63 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.शुभम रमेश लोढे (वय 21, रा. दांडेकर…

Bhosari : गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 17) कासारवाडी येथे केली.आदेश रमेश आंबोरे (वय 25, रा. विसावा हॉटेल शेजारी, पत्र्याच्या चाळीत,…

Pune : लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या फरार आरोपीस अटक

एमपीसी न्यूज- लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-या व गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 वर्षांपासून फरार असणा-या आरोपीस पोलिसांनी काल बुधवारी(दि.14) अप्पर इंदिरानगर येथील राममंदिराजवळील त्याच्या राहत्या घराजवळ अटक केली.कार्तिक ऊर्फ काळू…

Bopodi : नोकरानेच केला मालकाच्या घरावर हात साफ

एमपीसी न्यूज - घरकाम करणा-या नोकराने त्याच्या पत्नी आणि अन्य दोन जणांसोबत मिळून मालकाच्या घरात चोरी केली. चोरी करून चारही आरोपी फरार झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री साडेसात ते रविवारी (दि. 11) दुपारी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान…

Pimpri : सराईत गुन्हेगाराला अटक; तीन जिवंत काडतुसांसह पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसांसह एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रावेत येथे केली.सचिन बबन मिसाळ (वय 32, रा. सिल्वर पाम ग्रो सोसायटी,…

Pune – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणा-याला चार वर्षांनी अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या गुन्ह्यातील  आरोपींना पळून जाण्यास  मदत करणा-या आरोपीला चार वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली.सागर वायकर (वय 31, रा. कुंजीरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम…

Chakan : विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - शिक्षक त्रास देत असल्याचा जाब विचारत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. ही घटना मेदनकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर बुधवारी (दि. 24) सकाळी आठच्या सुमारास घडली.हर्षल प्रमोदराव राहाटे (वय 27,…