Browsing Tag

ई -लर्निंग सॉफ्टवेअर

Pune : उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एनिमेटेड ई -लर्निंग सॉफ्टवेअर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'पै आयसीटी ऍकेडमी' ने पहिली ते दहावी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एनिमेटेड ई -लर्निंग सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरचे उदघाटन महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे…