Browsing Tag

उच्च शिक्षित

Wakad: फेसबुकवरुन घेतला नंबर; मुलीचे अपहरण करण्याची धमकी देत मागितली खंडणी; दोन अभियंत्यांना ठोकल्या…

एमपीसी न्यूज – दोन उच्चशिक्षित तरुणांनी वाकड येथील एका बड्या व्यावसायिकाच्या कुटुंबाची फेसबूकवरुन माहिती घेतली. त्याच्या पत्नीला फोन करुन मुलीला पळवून नेण्याची धमकी देत पाच लाखाची खंडणी मागणा-या दिल्लीतील दोन उच्च शिक्षित आरोपींना पोलिसांनी…