Browsing Tag

उद्घाटन

Pune : माणसांना विभाजित ठेवण्याचा देशात प्रयत्न -नागनाथ कोत्तापल्ले; सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे…

एमपीसी न्यूज - समाजामध्ये महापुरूषांची पळवापळवी सुरू आहे़ त्यामुळे महापुरुषांच्या कार्याचे महत्त्व मर्यादित रहात आहे़ असे वातावरण विषारी असून येणाºया काळात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील़ देशात माणसांना विभाजित ठेवण्याचे काम नियोजितपणे…

Talegaon : हिंद विजय पतसंस्थेच्या सोमटणे शाखेचे उद्या उद्घाटन

एमपीसी न्यूज - हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या सोमटणे फाटा येथील शाखेचे उद्घाटन राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते गुरुवारी १२सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रामचंद्र मंगल कार्यालय येथे होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपचे…

Bhosari : इंद्रायणीनगर मधील भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडचे नामकरण करून उद्घाटन करावे – विक्रांत…

 एमपीसी न्यूज -   भोसरीतील इंद्रायणीनगर प्रभाग ८ मधील भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडचे नामकरण करून उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी केली आहे. पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लांडे…

Pimpri : मुख्यंमत्र्यांच्या हस्ते शनिवारी आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटलचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल आणि हीलिंग सेन्टरच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3 नोव्हेंबर) करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ. अमरसिंह…