Browsing Tag

उपमुख्यमंत्री अजित पवार

Mumbai News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

एमपीसी न्यूज :  “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत…

Shetkari Sanvaad Yatra : शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्याचे काम राज्य सरकारने केले : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्‍यांच्या बांधावर गेले होते. तेव्हा 50 हजारी हेक्टरी देऊ अस म्हटलं होते. मात्र 8 हजार दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की बागायत शेतकर्‍यांना दीड लाख रुपये देऊ असे सांगितले.…

Ajit Pawar janta darbar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता दरबार

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता दरबार होणार आहे. सर्व मंत्र्यांमध्ये अजित पवार यांचा जनता दरबार सर्वाधिक लोकप्रिय आहे. राज्यातील नागरिक मोठ्या संख्येनं अजित पवार यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात.अजित पवार…

Mumbai News : जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगला…

Mumbai : जीव धोक्यात घालून कुणीही प्रवास करु नका; परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित…

एमपीसी न्यूज - जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वेरुळांवर झोपलेल्या 16 जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे, असे दुःख व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीव धोक्यात घालून…

Mumbai : सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला; अजित पवार यांची शांताराम कुंजीर यांना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा समाजासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढणारे शांताराम कुंजीर यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.…

Pimpri : इतर राज्यांच्या गृहमंत्र्यांना अभ्यास दौ-यासाठी महाराष्ट्रात यावे लागेल एवढा कडक दिशा कायदा…

एमपीसी न्यूज - आरक्षण नसेल तेव्हा पण महिलांना सन्मान आणि समान वागणूक मिळेल तेव्हा ख-या अर्थाने समाज बदलतोय असे म्हणता येईल. महिलांवर होणारे आत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. पण यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलणे…

Pimpri: स्थायीच्या दोन जागांसाठी तीन माजी महापौरांसह राष्ट्रवादीचे 17 नगरसेवक इच्छुक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये रिक्त होणा-या दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 17 नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामध्ये तीन माजी महापौर, एक माजी विरोधी पक्षनेते आणि एक स्थायी…

Pimpri : निवासी अवैध बांधकामांचा शास्तीकर रद्द करा, राहुल कलाटे यांची ‘सीएम’,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड ही कष्टक-यांचीनगरी आहे. शहरात उपजिवेकासाटी आलेल्या नागरिकांनी पै-पै करुन घरे बांधली आहेत. त्या घरांना भरमसाठ शास्तीकराची आकारणी केली जाते. नागरिकांना हा दंड परवडणारा नसून थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. भाजप सरकारने…

Pune : हडपसर ऐवजी लोणी काळभोरपर्यंत मेट्रो नेणार- डॉ अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज- स्वारगेट ते हडपसर मार्गावर हडपसर ऐवजी लोणीकाळभोरपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे…